Ladki Bahin Yojana : विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी महिलांची धावपळ; लाडकी बहीण योजनेमुळे मागणी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्राची मागणी वाढली आहे.
marriage registration certificate demand
marriage registration certificate demandesakal
Updated on

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्राची मागणी वाढली आहे. नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. दोन महिन्यात ६६ महिलांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. अद्यापही महिलांकडून अर्ज केले जात आहे. प्रत्येक महिन्याला बँक खात्यावर राज्य सरकारतर्फे दीड हजार रुपये येणार असल्याने महिलांमध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. प्रत्येक महिलेची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. (Women rush for marriage registration certificate )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.