नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं जनसन्मान यात्रेचं आयोजन केलं आहे. आज ही यात्रा नाशिकच्या दिंडोरीत पोहोचली. यावेळी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. त्यांच्या भाषणादरम्यानच एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं अजित दादांना कोंडीत टाकणारी मागणी केली. या मागणी सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.