मूर्तिजापूर - सावत्र भावांपासून सावध रहाण्याचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर संधान सधत आज येथे लाडक्या बहिणींना दिला, मात्र त्याच वेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रूपयांवर नेण्याचे आश्वासनही दिले.