Manoj Jarange News: विधानसभेला पाडण्याचा इशारा दिल्यानंतर मध्यरात्री धनुभाऊ अन् जरांगेंमध्ये खलबतं, नेमकं कारण काय?

Dhananjay Munde: पंकजा मुंडेंचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी मध्यरात्री मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.

Dhananjay Munde Manoj Jarange Meet: पंकजा मुंडेंचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी मध्यरात्री मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.

तरी, या भेटीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती जरांगेंनी दिली. या भेटीत आणखी काय घडलं पाहा या व्हिडिओत...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.