Manoj Jarange News: बसता येईना, उभं राहवेना, चालता येईना; जरांगेंची प्रकृती ढासळली

Manoj Jarange Health Update: जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांना उठता येईना वा चालताही येईना. जरांगे पाटलांनी आजही उपचार घेण्यास नकार दिला आहे.

Manoj Jarange Health Update: मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती इतकी खालावली आहे की, त्यांना बसता येईना, उठता येईना, अगदी चालताही येईना. त्यातच जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. तरी, जरांगेंची ढासळलेली प्रकृती पाहून तिथे आलेल्या अनेक महिलांना अश्रूही अनावर झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.