Manoj Jarange Patil Dasara Melava: जरांगेंच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून मराठा समाज एकवटला | Politics

दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात विविध पक्ष आणि संघटनांचे दसरा मेळावे होणार आहेत. या दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील बीडच्या नारायण गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. जरांगे पाटलांच्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून मराठा समाज नारायण गडावर एकवटला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.