Maratha Reservation News: शरद पवारांची मराठा आरक्षणावर भूमिका काय?

Sharad Pawar: 'दोन समाजात कटुता निर्माण होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे'

Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात एका शिष्टमंडळानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाचं निवेदन समजून घेतलं. महाराष्ट्रातील वातावरण शांत अन् स्थिर राहावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. दोन समाजात कटुता निर्माण होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आरक्षणप्रश्नी आपण दोन्ही बाजूच्या लोकांना चर्चेला बोलवायला हवं आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असं आपण सांगितल्याचं पवारांनी स्पष्ट केली. याशिवाय, आपली भूमिका सहकार्याची राहिल असंही पवारांनी सांगितलं. तरी, शरद पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात आणखी काय भूमिका घेतली आहे, ती पाहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com