Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

Viral Social Media Post About Sanjay Raut: व्हायरल झालेल्या फोटोमध्ये संजय राऊत यांचे विधान बनावट असल्याचे आढळून आले आहे
Fact Check
Fact CheckSakal
Updated on

Created by: Boomlive.in

Translated and edited by: Sakal Digital Team

पुणे : पुढारी चॅनेलच्या न्यूज ग्राफिकमध्ये संजय राऊत यांचे विधान दाखवले आहे. त्यात लिहिले आहे की, उद्धव ठाकरे जर महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 3000 रुपये मिळतील आणि मुस्लिम महिलांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल कारण त्यांचा प्रजनन दर जास्त आहे.

दाव्यात काय म्हंटले आहे?

'देवेंद्र अत्रि' या 'एक्स' वरील पोस्टच्या माध्यमातून तो फोटो पोस्ट करत म्हंटले आहे की, 'मुस्लीम स्त्रियांची प्रजनन क्षमता जास्त असते, म्हणून हिंदू स्त्रियांपेक्षा दुप्पट पैसे देणार'

सौजन्य : एक्स पोस्ट/ स्क्रिनशॉट

ही संग्रहित पोस्ट तुम्ही इथे पाहू शकता

Viral Social Media Post About Sanjay Raut
Viral Social Media Post About Sanjay RautEsakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.